Jayant Patil vs Kirit Somaiya | 'सोमय्यांची भविष्यवाणी, नंतर ईडीची कारवाई'| Sakal Media सोमैय्या जे बोलतात त्यानंतर त्या घटना घडतातम्हणजे यंत्रणाच कारवाई आधी त्यांना कल्पना देतात असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.